शासकीय बँकेत होणार मोठी महाभरती .
शासकीय बँकेत होणार मोठया प्रमाणात रिक्त जागा असून लवकरच मोठी महाभरती होणार आहे .यामध्ये सर्व राष्ट्रीयीकृत बँकेत मोठ्या प्रमाणात रिक्त जागा असून सेवानिवृत्त होणाऱ्या बँक कर्मचारी यांचे प्रमाण वाढत आहेत .
1)बँक ऑफ इंडिया
2)स्टेट बँक ऑफ इंडिया
3)बँक ऑफ महाराष्ट्र
4)पंजाब नॅशनल बँक
5)देना बँक
6)युको बँक
7)कॅनरा बँक
वरील नमूद बँकेत मोठ्या प्रमाणात बँक कर्मचारी संख्या रिक्त आहेत .त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण निर्माण होत आहे .शिवाय वरी नमूद बँकेत आगामी काळात लवकरच महाभरती घेण्याचा निर्णय केंद्रीय वित्त व अर्थ मंत्रालयाने घेतला आहे .यामध्ये प्रामुख्याने फॉरेन एक्सचेंजशी निगडित बँकेमध्ये भरती होणार आहे .जवळपास 30 हजार बँक कर्मचारीची भरती होणार आहे .यामध्ये SBI मध्ये 12 हजार भरण्यात येतील .ही भरती IBPS मार्फत घेण्यात येणार असून SBI भरती स्वतंत्र घेण्यात येतील .
यामध्ये खालील पदे भरण्यात येतील -
1)BM
2)DYBM
3) CLERK
4) PEON
5)SALES OFFICER
6)LOAN OFFICER
7)R.O
Comments
Post a Comment