Skip to main content

अखेर तालिबानीने अफगाणिस्तान वर मिळवले कब्जा .

 अखेर तालिबानीने अफगाणिस्तान वर मिळवले कब्जा .

 तालिबानी आतंकवादीने अखेर अफगाणिस्तान वर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.केवळ काबुल या राजधानीचे शहर सोडून बाकी सर्व महत्वाच्या शहरावर तालिबानी आतंकवादीने ताबा मिळवला आहे .शिवाय तालिबाणीने अफगाणिस्तानच्या सर्व बाजूच्या सीमेवर आपला ताबा मिळवला आहे .पाकिस्तानच्या बाजूच्या सीमेवर सर्वात अगोदर ताबा मिळवला होता .त्यानंतर सर्व बाजूंनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे .

   यामुळे सर्व देशांनी आपापल्या देशातील दूतावास यांनी आपल्या आपल्या देशात परत आणण्यासाठी प्रयत्न करू लागले आहे .अफगाणिस्तानचे राष्ट्रपती यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी अमेरिकेचे 5 हजार सैन्य अफगाणिस्तान मध्ये दाखल झाले आहे .

    जवळपास 80 %अफगाणिस्तान वर कब्जा मिळवला आहे .अखेर काबुल या राजधानीच्या शहराकडे तालिबानी आगेकूच करत असून काबुल शहराच्या  सर्व बाजूंनी तालिबानीने घेराव घेतला आहे .यामुळे आता संपूर्ण अफगाणिस्तान तालिबानीच्या ताब्यात गेला आहे .

Comments