Skip to main content

आरोग्य विभाग गट - ड भरती फेरबदल जाहिरात .

 आरोग्य विभाग गट - ड भरती फेरबदल जाहिरात .

    महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग मध्ये 3466 पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली असून काही तांत्रिक कारणामुळे ऑनलाइन अर्ज सादर करण्यामध्ये काही बदल करण्यात आले असून अर्ज सादर करण्याबाबत सर्व सूचना या शुद्धीपत्रकात देण्यात आले आहे . 


  उमेदवारांना अर्ज सादर करताना कोणते कागदपत्रे तसेच उमेदवारांनी अर्ज सादर करताना कोणती काळजी घ्यायची आहे .शिवाय जिल्हा निवड करण्यासाठीच्या सर्व प्रकारच्या सूचना या शुद्धीपत्रकात देण्यात आले असून सर्व जिल्हातील रिक्त पदाचा एकत्रित जाहिरात यामध्ये देण्यात आले आहे .जेणेकरून उमेदवारांना अर्ज करण्याची मदत होईल .कोणत्या पदासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे हे या जाहिराती मध्ये नमूद करण्यात आले आहे .


उमेदवारांनी अर्ज सादर करताना काळजीपूर्वक अर्ज भरावा अर्ज सबमिट केल्यानंतर त्यामध्ये बदल करता येणार नाही .याची उमेदवारांनी खबरदारी घ्यावी .


जिल्हानिहाय  संपूर्ण जागेची एकत्रित जाहिरात पाहण्यासाठी .CLICK HERE

संपूर्ण जाहिरात

Comments