Skip to main content
बँक ऑफ इंडिया (BOI ) भरती 2021.
बँक ऑफ इंडिया (BOI ) भरती 2021.
बँक ऑफ इंडियाच्या आगरा विभाग मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1) पदाचे नाव - प्राध्यापक
एकूण पद संख्या - 06
वेतनमान - 20000/-
2)पदाचे नाव - कार्यालयीन सहाय्यक (office assistant)
एकूण पद संख्या - 06
शैक्षणिक पात्रता - पदवी
वेतनमान - 15000/-
3)पदाचे नाव - कार्यालयीन कामकाज परिचर
एकूण पद संख्या - 03
शैक्षणिक पात्रता - 10 वि /SSC
वेतनमान - 8000/-
4)पदाचे नाव - वॉचमन /माळी
एकूण पद संख्या - 06
शैक्षणिक पात्रता - 8 वि
वेतनमान - 5000/-
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 31 /08/2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
12ts
ReplyDeleteIm a job nashik qol 12 th pass corss ms cit
ReplyDeleteIm job nashik 12ts pass coras MSC it mo 9607866728
ReplyDelete