Skip to main content

राष्ट्रीय इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (CSIR ) भरती 2021.

 राष्ट्रीय इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (CSIR ) भरती  2021.

    राष्ट्रीय इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (CSIR ) गोवा येथे कनिष्ठ सचिवालय सहाय्यक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .


पदाचे नाव - कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट)


एकूण रिक्त पद संख्या - 15


शैक्षणिक पात्रता - 12 वि उत्तीर्ण ,इंग्रजी 35 टायपिस्ट स्पीड  / हिंदी 30 टायपिंग स्पीड कोर्स उत्तीर्ण . MSCIT /CCC


वेतनश्रेणी - 19900-63200/- + HRA +इतर भत्ते.


अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 13/09/2021


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा

Comments