Skip to main content

भारतीय सैन्य दल (indian army ) भरती 2021.

 भारतीय सैन्य दल (indian army ) भरती 2021.

    भारतीय सैन्य दल (indian army ) मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली असुन शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .


पदाचे नाव -  सिविल कन्ट्रक्शन बिल्डिंग, आर्किटेक्चर, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल कम्प्युटर सायन्स ,आयटी ,इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, टेलिकम्युनिकेशन, मायक्रो एलेक्ट्रोनिक ,मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स, एरोनॉटिकल , ऐव्हीओनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स ,फायबर ऑप्टिक्स, प्रोडक्शन, इंडस्ट्रियल ,वर्कशॉप


शैक्षणिक पात्रता - संबंधित क्षेत्रातील पदविका /पदवी /कोर्स


वेतनमान - पदानुसार पे लेव्हल 10 ते लेव्हल 17 .


अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 15/09/2021.


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा

Comments