Skip to main content

भारतीय तटरक्षक दल (indian coast gaurd ) भरती 2021.

 भारतीय तटरक्षक दल (indian coast gaurd ) भरती 2021.

    भारतीय तटरक्षक दल (indian coast gaurd ) मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पदाचे नाव - चार्जमन ,सामान्य ड्युटी 

पद संख्या - 09

शैक्षणिक पात्रता - डिप्लोमा इन मेकॅनिकल /इलेक्ट्रिकल

वेतनश्रेणी - 35400-112400/-

सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा


Comments