राष्ट्रीय एड्स संशोधन NARI पुणे भरती 2021.
राष्ट्रीय एड्स संशोधन NARI पुणे येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1)पदाचे नाव - डाटा एन्ट्री ऑपरेटर
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - 12 वि
2)पदाचे नाव - वरीष्ठ संशोधन फेलो
एकूण रिक्त पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - MSC
3) पदाचे नाव - प्रकल्प सहकारी
शैक्षणिक पात्रता - बिझनेस अडमिनीस्ट्रेशन ,बिझिनेस मॅनेजमेंट.
एकूण रिक्त पद संख्या - 01
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 18 ,23,27 ऑगस्ट 2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी.
Comments
Post a Comment