भारत सरकार न्यूक्लिअर पावर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) भरती प्रक्रिया .
न्यूक्लिअर पावर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) मध्ये शिकाऊ उमेदवार पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1) पदाचे नाव - फिटर
पद संख्या - 30
शैक्षणिक पात्रता - 10 वि पास व संबंधित क्षेत्रात ITI कोर्स.
2) पदाचे नाव - टर्नर
पद संख्या - 04
शैक्षणिक पात्रता - 10 वि पास व संबंधित क्षेत्रात ITI कोर्स.
3) पदाचे नाव - मशिनिस्ट
पद संख्या - 04
शैक्षणिक पात्रता - 10 वि पास व संबंधित क्षेत्रात ITI कोर्स.
4) पदाचे नाव - इलेक्ट्रिशियन
पद संख्या - 30
शैक्षणिक पात्रता - 10 वि पास व संबंधित क्षेत्रात ITI कोर्स.
5) पदाचे नाव - इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक
पद संख्या - 30
शैक्षणिक पात्रता - 10 वि पास व संबंधित क्षेत्रात ITI कोर्स.
6) पदाचे नाव - वेल्डर
पद संख्या - 04
शैक्षणिक पात्रता - 10 वि पास व संबंधित क्षेत्रात ITI कोर्स.
7) पदाचे नाव - कॉम्प्युटर ऑपरेटर
पद संख्या - 05
शैक्षणिक पात्रता - 10 वि पास व संबंधित क्षेत्रात ITI कोर्स.
वेतनमान - 1 वर्षाचा ITI कोर्स केलेल्या उमेदवार यांना 7700/- ,तर दोन वर्षाचा ITI कोर्स केलेल्या उमेदवारांना 8855/- रुपये प्रतिमहा स्टायपेंड दिला जाईल.
अर्ज करण्याची शेवटची दि.13/09/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment