NTPC लिमिटेड भरती 2021.
NTPC लिमिटेड मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आले असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1)पदाचे नाव - वैद्यकीय विशेतज्ञ
पद संख्या - 27
शैक्षणिक पात्रता - MBBS
वेतन /मानधन -70000- 200000/-
2) पदाचे नाव - सहाय्यक अधिकारी (वित्त )
पद संख्या - 20
शैक्षणिक पात्रता - CA /ICWA
वेतन /मानधन -30000-120000/-
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 02/09/2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment