Skip to main content

जिल्हा परिषद सोलापूर (ZP ) भरती 2021.

 जिल्हा परिषद सोलापूर (ZP ) भरती 2021.

   जिल्हा परिषद सोलापूर (ZP ) येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .


पदाचे नाव - 
1)आरोग्य सेवक - 97
2)आरोग्य सेविका - 237


एकूण जागा - 334


अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 21/09/2021.


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा


Comments