Skip to main content

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2021.

 पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2021.

     पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .


पदाचे नाव व पडसंख्या - 
  • 1) पशुवैद्यकीय अधिकारी - 04
  • 2) उद्यान अधिकारी - 08
  • 3) सहाय्यक उद्यान अधिकारी - 08
  • 4)कनिष्ठ अभियंता - 32
  • 5) पर्यवेक्षक - 20
  • 6) परवाना निरीक्षक - 04
  • 7) निरीक्षक - 16
  • 8) आरोग्य सहाय्यक - 16
  • 9) लाईव्ह स्टॉक सुपरवायझर - 04
  • 10) पशुपालक - 04
  • 11) माळी - 52
एकूण पद - 168

अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 17/09/2021.


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा


Comments