Skip to main content

दिव व दमण प्रशासन भरती प्रक्रिया 2021.

 दिव व दमण प्रशासन भरती प्रक्रिया 2021.

   दिव व दमण प्रशासन मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .

1) पदाचे नाव - पूर्व शाळा शिक्षक (pre -school teacher)
     पद संख्या - 73
    शैक्षणिक पात्रता - 12 वि , कमीत कमी 50% ने उत्तीर्ण .
    वेतनमान - 10,000/- प्रतिमहा .

2) पदाचे नाव - केअरटेकर /मदतनीस
     पद संख्या - 73
    शैक्षणिक पात्रता - 10 वि , कमीत कमी 45% ने उत्तीर्ण .
    वेतनमान - 5,000/- प्रतिमहा .

अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 30/09/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

    जाहिरात पाहा

Comments