Skip to main content

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण भरती प्रक्रिया 2021.

 महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण भरती प्रक्रिया 2021.

  महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .


पदांचा तपशिल व पद संख्या - 
  • 1) कार्यकारी अभियंता - 13
  • 2) उप अभियंता - 13
  • 3) मिळकत व्यवस्थापक - 02
  • 4)सहाय्यक अभियंता - 30
  • 5) सहाय्यक विधी सल्लागार - 02
  • 6)कनिष्ठ अभियंता - 119
  • 7)कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक - 06
  • 8) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक - 44
  • 9)सहायक - 18
  • 10)वरीष्ठ लिपिक - 73
  • 11) कनिष्ठ लिपिक -टंकलेखक - 207
  • 12) लघु टंकलेखक - 20
  • 13) भूमापक - 11
  • 14) अनुरेखक - 07
एकूण पद संख्या - 565


अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 21/10/2021.(मुदतवाढ)


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा

Comments