Skip to main content

कला अकॅडमी गोवा कॉलेज ,थेअटर कला भरती 2021.

 कला अकॅडमी गोवा कॉलेज ,थेअटर कला भरती 2021.

   कला अकॅडमी गोवा कॉलेज ,थेअटर कला मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पदाचे नाव व पद संख्या - 
  • 1) ग्रंथपाल ग्रेड -A -  01
  • 2) शारीरिक प्रशिक्षक - 01
  • 3) अकाऊंटंट - 01
  • 4) प्रशासक - 01
  • 5) वरीष्ठ लिपिक -  01
  • 6) कनिष्ठ स्टेनोग्राफर - 01
  • 7) कनिष्ठ लिपिक - 04
  • 8) मल्टी टास्किंग स्टाफ - 06
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 04/10/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा

Comments