Skip to main content
भारतीय नौदल भरती 2021.
भारतीय नौदल मध्ये ट्रेडमन मेट पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव - ट्रेडमन मेट
पद संख्या - 217
शैक्षणिक पात्रता - 10 वि पास ,ITI
वेतनश्रेणी - 18000- 56900/-
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 04/11/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment