Skip to main content
महाराष्ट्र विद्युत पारेषण ,कंपनी भरती 2021.
महाराष्ट्र विद्युत पारेषण ,कंपनी भरती 2021.
महाराष्ट्र विद्युत पारेषण ,कंपनी मध्ये विजतंत्री (Electrecion) पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव - विजतंत्री (Electretion)
पद संख्या - 03
शैक्षणिक पात्रता - 10 वि ,विजतंत्री (Electretion) मधून ITI .
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 30/09/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहा.
Comments
Post a Comment