Skip to main content

दक्षिण पूर्व रेल्वे भरती प्रक्रिया 2021.

 दक्षिण पूर्व रेल्वे भरती प्रक्रिया 2021.

     दक्षिण पूर्व मध्य  रेल्वे मध्ये विविध शिकाऊ पदांसाठी  भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .


पदाचे नाव व पद संख्या - 
  • 1) फिटर - 20
  • 2) कारपेंटर - 20
  • 3) वेल्डर - 20
  • 4) कोपा - 90
  • 5) इलेक्ट्रिशियन - 40
  • 6) स्टेनोग्राफर - 25
  • 7) प्लंबर - 15
  • 8) पेंटर - 15
  • 9) वायरमन -10
  • 10) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक - 04
  • 11) मेकॅनिक टूल्स मेंटनस - 02
  • 12) डिझेल मेकॅनिक - 35
  • 13) ट्रीमर - 02
वर्क शॉप साठी - 
  • 1) फिटर  - 20
  • 2) वेल्डर - 20
  • 3) स्टेनोग्राफर - 01
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 05/10/2021.


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा

Comments