Skip to main content
विद्या सहकारी बँक भरती 2021.
विद्या सहकारी बँक भरती 2021.
विद्या सहकारी बँक मध्ये लिपिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदांचे नाव - लिपिक
पद संख्या - 25
शैक्षणिक पात्रता - पदवी ,संगणक ज्ञान .
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 07/10/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment