Skip to main content
सावित्रीबाई फुले विद्यापीठ ,पुणे भरती 2021.
सावित्रीबाई फुले विद्यापीठ ,पुणे भरती 2021.
सावित्रीबाई फुले विद्यापीठ ,पुणे येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1)पदाचे नाव - संशोधन सल्लागार
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग पदवी
वेतनमान - 60000/-
2)पदाचे नाव - तांत्रिक सल्लागार
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग पदवी
वेतनमान - 60000/-
3)पदाचे नाव - प्रकल्प सहाय्यक
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग पदवी
वेतनमान - 30000/-
4)पदाचे नाव - कार्यालय मदतनीस
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - 7 वि, संगणक ज्ञान
वेतनमान - 10000/-
5)पदाचे नाव - शिपाई
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - 7 वि
वेतनमान - 10000/-
अर्ज करण्याची शेवटची दिनांक /मुलाखत दिनांक - 11/10/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment