Skip to main content

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी भरती 2021.

 महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी भरती 2021.

  महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये शिकाऊ  विजतंत्री पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .


पदाचे नाव - विजतंत्री 
पद संख्या - 21
शैक्षणिक पात्रता - 10 वि व संबंधित क्षेत्रात ITI .


अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 30/09/2021.


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

Comments