Skip to main content

चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क भरती प्रक्रिया 2021.

 चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क भरती प्रक्रिया 2021.

    चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क मध्ये विविध शिकाऊ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .



पदाचे नाव व पद संख्या -
  • 1) फिटर  - 200
  • 2) टर्नर - 20
  • 3) मशिनिस्ट - 56
  • 4) वेल्डर - 88
  • 5) इलेकट्रीशियन - 112
  • 6) मेकॅनिक - 02
  • 7) पेंटर - 12
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 03 /10 /2021.


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

Comments