Skip to main content

उत्तर रेल्वे विभाग ,3093 जागेसाठी भरती 2021.

 उत्तर रेल्वे विभाग ,3093 जागेसाठी भरती 2021.

   उत्तर रेल्वे विभाग ,मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .


पदाचे नाव - 
  • 1) मेकॅनिक
  • 2) इलेक्ट्रिशियन
  • 3) कारपेंटर
  • 4) पेंटर
  • 5) वेल्डर
  • 6) मशिनिस्ट
  • 7) वायरमन
  • 8) रिफ्रेजिशयन अँड एअर कंडिशनिंग
  • 9) कॉम्प्युटर ऑपरेटर
  • 10) पाईप फिटर
  • 11)MWD फिटर
  • 12) SLINGER
एकूण जागा - 3093.


अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 20 /10/2021.


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .



Comments