सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे की, 60 वर्ष .
मा. सहसचिव सतीश जोंधळे जलसंपदा विभाग यांनी मा. मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांना सेवानिवृत्तीचे वय बाबत पत्र लिहिले आहे .लिहिलेले पत्र खालीलप्रमाणे आहे .
* सद्य:स्थितीत शासकीय सेवेतून सेवानिवृत्तीचे वय 58 आहे.
* सदर वयोगटातील 58 ऐवजी 60 करावी अशी मागणी राजपत्रित अधिकारी संघटनेने केली आहे. राज्यातील बेरोजगार युवकांचे प्रमाण हे मोठ्या वाढत आहे . व त्यांना शासकीय सेवेच्या अल्प संधी व त्यामुळे त्यांना येणारे नैराश्य वाढत आहे , त्यामुळे सेवानिवृत्तीचे वय वाढविणे उचित वाटत नाही.
* त्यामुळे शासकीय सेवेतून सेवानिवृत्तीचे वय 58 कायम ठेवावे , अशी विनंती मी करीत आहे.
Comments
Post a Comment