राज्य शासकीय कर्मचारी 7 वा वेतन आयोग पहिला व दुसरा हप्ता प्रदानाबाबत शासन निर्णय.
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या पहिल्या व दुसऱ्या हाफत्याचा प्रदान करणेबाबतचा शासन निर्णय.
- सध्या सातव्या वेतन आयोगाच्या असलेला कर्मचाऱ्यांना पहिला हप्ता प्रदान करावा.
- सन 2021-22 या वित्तीय वर्षातील सहाय्यक वेतन/ अनुदाने या उद्दिष्टांखाली पहिला व दुसरा हप्ता अदा करण्यात यावा.
- व दुसरा हप्ता वर्षाच्या शेवटी अदा करण्यात यावा.
- 7 वा वेतन आयोगाच्या दुसरा व तिसरा हप्ता साठी वाढीव निधीची आवश्यकता असल्यास आगामी अधिवेशनामध्ये पूरक मागणी करण्याची तरतूद करण्यात यावी.
खालील लिंक वर क्लिक करून सातवा वेतन आयोग थकबाकीचा दुसरा हप्ता प्रदानाबाबतचा शासन निर्णय डाउनलोड करा.
Comments
Post a Comment