Skip to main content

भविष्य निर्वाह निधी शासन निर्णय.

 भविष्य निर्वाह निधी शासन निर्णय.

   खाजगी मान्यताप्राप्त प्राथमिक ,माध्यमिक ,उच्च माध्यमिक व अध्यापक महाविद्यालयात मधील पूर्णवेळ मान्यताप्राप्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची भविष्य निर्वाह निधी बाबत सर्व बाबी ऑनलाइन नोंद करणे बाबत शासन निर्णय निघालेला असून सर्व शिक्षक व शिकक्षेत्तर कर्मचारी यांचे  भविष्य निर्वाह निधीचे प्रकरणे ऑनलाइन प्रणाली वर नोंद करून घ्यावी .



यापुढील GPF प्रकरणे ऑनलाइन प्रणालीवर आपोआप दिसेल .याबाबतचा शासन निर्णय 17 .09.2021 रोजी निघालेला आहे .

शासन निर्णय

Comments