Skip to main content
थकीत वेतन /पेन्शन व्याजासह मिळणार .
थकीत वेतन /पेन्शन व्याजासह मिळणार .
सुप्रीम कोर्ट- शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन पेन्शन धारक कर्मचाऱ्यांना पेन्शन वेळेवर मिळवण्याचा अधिकार आहे. जर वेतन/ पेन्शन वेळेवर मिळत नसेल ,तर शासनास आता व्याजासह रक्कम द्यावी लागणार आहे. असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे आंध्र प्रदेश मधील एका माजी न्यायाधीशाने जनहित याचिका दाखल केली असता स्थगित वेतनाचे 12 टक्के प्रति वर्ष प्रमाणे व्याजासह रक्कम कर्मचाऱ्यांना देणे अनिवार्य असल्याचे न्यायालयाने सुनावले आहे.
वेतन व पेन्शन मिळवणे हा कर्मचाऱ्यांचा अधिकार असल्याने कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन /पेन्शन मिळाला पाहिजे. न्यायालयाने जरी 12 टक्के व्याजासह स्थगित वेतन देण्याचे सुनावले असले तरी कोरोना महामारीमुळे हे स्थगित वेतन /पेन्शन सहा टक्के व्याजासह देण्यात येईल.
Comments
Post a Comment