Skip to main content
केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स (CRPF ) भरती 2021.
केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स (CRPF ) भरती 2021.
केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स (CRPF ) मध्ये हेड कॉन्स्टेबल पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव - HEAD CONSTABLE (हेड कॉन्स्टेबल)
पद संख्या = 38
शैक्षणिक पात्रता - 12 वि उत्तीर्ण .
टायपिंग स्पीड - 35 इंग्रजी टायपिंग स्पीड किंवा 30 हिंदी टायपिंग स्पीड .
शारीरिक पात्रता - उंची = पुरुष -165cm,महिला -155 cm
अर्ज करण्याची शेवटची दिनांक -15/10/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment