Skip to main content
HPCL बायोफ्यूल्स लिमिटेड मध्ये 255 जागेसाठी भरती .
HPCL बायोफ्यूल्स लिमिटेड मध्ये 255 जागेसाठी भरती .
HPCL बायोफ्यूल्स लिमिटेड मध्ये 255 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव - उर्वरित पद पाहण्यासाठी सविस्तर जाहिरात पाहा.
शैक्षणिक पात्रता - 10 वि /12 वि/ITI/ B.COM /पदवी / बी एस्सी / CA / M. SC.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 16 /10/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment