Skip to main content

घरभाडे भत्ता (HRA ) मध्ये वाढ किती व कधी ?

 घरभाडे भत्ता (HRA ) मध्ये वाढ किती व कधी ? 


    घरभाडे भत्ता हा महागाई भत्ता व मूळ वेतनाशी संबंधित भत्ता आहे .महागाई भत्ता मधील वाढ झाल्यास घरभाडे भत्ता मध्ये लगेच वाढ होणार नाही .बक्षी समिती खंड 1 च्या तरतुदी नुसार महागाई भत्ता दर 50% व 100% झाल्यास घरभाडे मध्ये वाढ होईल .


सद्य स्थिती मधील घरभाडे 
वास्तवानुसार शहराची वर्गवारी करण्यात आली असून  X, Y, Z गटात वर्गवारी करण्यात आले आहे .त्यानुसार घरभाडे भत्ता मिळतो .

सद्य स्थितीमधील घरभाडे भत्ता 
X   - 8%
Y  - 16%
Z  - 24%

जेंव्हा महागाई भत्ता 50 % व 100% पेक्षा अधिक होईल तेंव्हा घरभाडे भत्ता मधील होणारी वाढ खालीलप्रमाणे आहे .

महागाई भत्ता 50% पेक्षा अधिक झाल्यास घरभाडे भत्ता दर मधील वाढ .
X   - 9%
Y  - 18%
Z  - 27%

महागाई भत्ता 100 % पेक्षा अधिक झाल्यास घरभाडे भत्ता दर मधील वाढ .
X   - 10%
Y  - 20%
Z  - 30%


Comments