Skip to main content
इंडियन ऑइल मध्ये 1968 जागेसाठी भरती 2021.
इंडियन ऑइल मध्ये 1968 जागेसाठी भरती 2021.
इंडियन ऑइल लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 1968 जागेसाठी भरती राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव -
1) ट्रेड अप्रेंटीस
2) टेक्निशियन अप्रेंटीस
3) डाटा एन्ट्री ऑपरेटर / डोमेस्टिक डाटा एन्ट्री ऑपरेटर
एकूण पद संख्या - 1968
शैक्षणिक पात्रता -
1) B.SC / B.A/B.COM/ 10 वि + ITI
2) पेट्रो केमिकल/केमिकल/मेकॅनिकल / रिफायनरी डिप्लोमा
3) 12 वि उत्तीर्ण
नौकरीचे ठिकाण - संपूर्ण भारत
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 12/11/2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment