आपली स्वतःची वेबसाईट तयार करून त्या वेबसाईटवर आर्टिकल लिहून ,ती वेबसाईट गूगल अडसेन्स मध्ये APPROVED करून महिना 15 हजार ते 50 हजार कमवू शकता .ब्लॉग पोस्ट मध्ये कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही .व या ब्लॉग पोस्ट मध्ये 24 तास काम करण्याची आवश्यकता नाही .दिवसातून 2 तास जरी काम केल्यास महिना अखेर चांगली कमाई होते .
परंतु ब्लॉग पोस्ट करत असताना ब्लॉग artical हे कोणत्याही site किंवा इतर स्रोत वरून कॉपी केलेले नसणे गरजेचे आहे .artical हे युनिक होणे आवश्यक आहे .आजकाल ब्लॉग पोस्ट हा व्यवसाय झाला असून हे काम फुल time मध्ये करून अनेक जण चांगली कमाई करू लागले आहेत .
2) apps रेफर करून कमाई करणे -
अनेक apps आपल्या apps प्रमोशन साठी काही रक्कम किंवा गिफ्ट स्वरूपात शॉपिंग व्हॉउचर देतात .यामध्ये प्रामुख्याने जे apps नव्याने लॉंच होतात .ते apps रेफर करण्यासाठी Refer and earn असा ऑप्शन असतो .रेफेर करून काही रक्कम किंवा गिफ्ट व्हॉउचर भेटते .
जसे की, गूगल पे हे apps रेफर केल्यानंतर ₹ 50 ते ₹ 251 रुपये पर्यंत कमाई होते .त्याच बरोबर फोन पे ला रेफर केल्यानंतर प्रत्येक रेफरला 100 रुपये रक्कम फोन पे wallet ला जमा होते .त्याच बरोबर angal ,motival ,share khan असे सर्व प्रकारच्या D-Mat खाते रेफर करून उघडल्यास प्रत्येक रेफर मागे 250 ते 500 रेपये रक्कम स्वरूपात किंवा गिफ्ट व्हॉउचर स्वरूपात मिळते .त्याचबरोबर redbus हे apps रेफर केल्यानंतर आपल्या red बस wallet ला रक्कम जमा होते .त्या थ्रू आपण प्रवास तिकीट काढू शकतो .
3) LIC /इतर इन्शुरन्स Agent -
LIC विमा प्रतिनिधी म्हणून काम करून महिना चांगली कमाई करू शकतो .अनेक जॉब करत असताना LIC विमा प्रतिनिधी म्हणून काम करतात .यामध्ये विमा काढण्यासाठी ग्राहकांना convence करावे लागतात.
LIC ही एक सरकारी विमा कंपनी असल्याने ग्राहकांचा यावर चांगला विश्वास बसतो .त्यामुळे हा व्यवसाय करायला काही हरकत नाही .तसेच इतर इन्शुरन्स कंपनीचे इन्शुरन्स सेल करून चांगली कमिशन मिळवू शकतो .यामध्ये accident तसेच मेडिकल त्याचबरोबर सरकारी विमा सेल करून कमाई करू शकता .तसेच SBI ,ICICI खाजगी व शासकीय बँकेचे विमा किंवा बँकिंग स्कीम सेल करून चांगली कमाई करू शकता .त्याचबरोबर भारत सरकारने आता पोस्ट मधील स्कीम सेल हे खाजगी रित्या करण्यासाठी परवानगी दिली असुन, यामध्ये सुकन्या समृद्धी योजना अशा योजना काढून चांगली कमाई करू शकता .हे काम करण्यासाठी दिवसातून केवळ 1 ते 2 तास दिले तरी हे काम होतात किंवा सुट्टीच्या दिवशी आढवड्यातील 2 दिवस जरी काम केले तरी चांगली कमाई होते .
4) ऑनलाइन लिखाण -
ऑनलाइन लिखाण काम करून पैसे कमवा असे ऑनलाइन भरपूर site दिसतील परंतु खूप कमी साईट आहेत .ज्यामध्ये काम केल्यानंतर कमाई होते .त्यामुळे ऑनलाइन लिखाण काम करत असताना काळजीपूर्वक site पाहून त्या मधून खरी कमाई होते की,नाही याची पडताळणी करून घ्या .www.guru.com ही एक अमेरिकन साईट असून या साईट मध्ये नाव रजिस्टर करून आपल्या कडे असणाऱ्या स्किल च्या माध्यमातून ते कामकाज मिळते .ह्या साईट वर रिअल कमाई होते .त्यामुळे या साईट वर काम करायला काही हरकत नाही .ऑनलाइन लिखाण अनेक न्युज चॅनेल किंवा अनेक ब्लॉग ओनर कन्टेन writer ची मागणी करतात.
5) युट्युब च्या माध्यमातून -
आजच्या काळात youtube हे सर्वात लोकप्रिय आहे .युट्युबच्या माध्यमातून आपण video पाहू शकतो .भारतामध्ये tiktok हे सर्वात लोकप्रिय होते .tiktok बॅन झाल्यापासून त्याचबरोबर युट्युब ने tiktok सारखे shorts नावाने युट्युब मध्येच लॉंच केल्याने युट्युबची लोकप्रिय अजूनही वाढली आहे .
युट्युबच्या माध्यमातून आपण विडिओ बनवून युट्युब वर आपला चॅनेल तयार करून विडिओ अपलोड करून चांगली कमाई करू शकतो.हे काम करण्यासाठी दिवसातून केवळ 2 - 4 तास केल्यास चांगली कमाई होते .
6) इंस्टाग्राम/फेसबुक
इंस्टाग्राम हे apps फेसबुक इतकेच लोकप्रिय असून इंस्टाग्राम चा वापर करून चांगली कमाई करू शकता .यासाठी आपले इंस्टाग्राम वर चांगले followers असणे आवश्यक आहे .
followers जास्त झाल्यास मोठ्या कंपन्या तसेच इतर ब्रॅण्ड प्रमोशन करण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम वर पोस्ट करण्यासाठी सांगितले जाते व त्याबद्दल चांगले पैसे paid केले जाते .अशा पद्धतीने इंस्टाग्राम वर कमाई होते .
इंस्टाग्राम प्रमाणेच फेसबुक वर सुद्धा अशाच पद्धतीने काम करून कमाई करू शकता .
7) लिंक share करून -
केवळ व्हाट्सएप तसेच इतर सोशल मीडिया वर लिंक share करून चांगली कमाई करू शकता .
यामध्ये प्रामुख्याने adsterra हे एक अडसेन्स कंपनी असून, adsterra मध्ये आपले अकाउंट ओपन करून ,कमाई करू शकता अगोदर केवळ साईट वर लिंक लावल्यानंतर कमाई व्हायची परंतु आता adsterra मध्ये अकाउंट ओपन करून त्यामध्ये आपल्याला लिंक मिळेल ती लिंक व्हाट्सप तसेच फेसबुक इत्यादी सोशल मीडिया वर share केल्यास ,त्यापासून आपली कमाई होते .ऑनलाइन कमाई करण्याचा हा एक चांगला पर्याय आहे .
8) share मार्केट गुंतवणूक करून -
share मार्केट मध्ये पैसे गुंतवणूक करून पैसे कमवता येते ,परंतु यासाठी आपल्याकडे गुंतवणूक करण्यासाठी पैसे लागतात .share मार्केट मध्ये योग्य अभ्यास करून गुंतवणूक केल्यास चांगला रिटर्न मिळेल . अशाप्रकारे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून सुद्धा चांगली कमाई करू शकता .
Comments
Post a Comment