Skip to main content
भारतीय खाद्य निगम महामंडळ ,मध्ये वॉचमन पदासाठी भरती 2021.
भारतीय खाद्य निगम महामंडळ ,मध्ये वॉचमन पदासाठी भरती 2021.
भारतीय खाद्य निगम महामंडळ ,मध्ये वॉचमन पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव - वॉचमन ( पहारेकरी/ चौकीदार)
एकूण पद संख्या - 860
शैक्षणिक पात्रता - 8 वि पास /माजी सैनिक(सेक्युरीटी गार्ड) साठी 5 वि उत्तीर्ण.
वेतनश्रेणी - 23300- 64000/-
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 10/11/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
,, great
ReplyDelete