Skip to main content

भारती विद्यापीठ ,पुणे भरती प्रक्रिया 2021.

 भारती विद्यापीठ ,पुणे भरती प्रक्रिया 2021.

  भारती विद्यापीठ ,पुणे येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .


1) पदाचे नाव - प्रेस मॅनेजर 
    शैक्षणिक पात्रता - B. E प्रिंटिंग

2) पदाचे नाव - प्रिंटिंग सुपरवायझर
    शैक्षणिक पात्रता - प्रिंटिंग डिप्लोमा

3) पदाचे नाव - DTP ऑपरेटर
    शैक्षणिक पात्रता - पदवी

4) पदाचे नाव - मशीन ऑपरेटर
    शैक्षणिक पात्रता - 12 वि

5) पदाचे नाव - प्लेट मेकिंग ऑपरेटर
    शैक्षणिक पात्रता - 12 वि

6) पदाचे नाव - बाईंडर (binder)
    शैक्षणिक पात्रता - 10 वि

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक -  24 ऑक्टोबर 2021.

सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .


Comments