Skip to main content

महाराष्ट्र महावितरण ,पुणे विभाग भरती प्रक्रिया 2021.

 महाराष्ट्र महावितरण ,पुणे विभाग भरती प्रक्रिया 2021.

   महाराष्ट्र महावितरण ,पुणे विभाग भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पदाचे नाव - विजतंत्री /तारतंत्री

पद संख्या - 47

शैक्षणिक पात्रता - 10 वि , संबंधित क्षेत्रांमध्ये ITI कोर्स उत्तीर्ण असावा .

नौकरीचे ठिकाण - पुणे

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 25/10/2021.

सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

Comments