Skip to main content
महावितरण ग्रामीण विभाग अमरावती भरती 2021.
महावितरण ग्रामीण विभाग अमरावती भरती 2021.
महावितरण अमरावती ग्रामीण विभाग मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव व पदसंख्या -
1) विजतंत्रि - 32
2)तारतंत्री - 32
3) कोपा - 05
एकूण पद संख्या - 69
शैक्षणिक पात्रता - 12 वि ,संबंधित क्षेत्रात ITI
नौकरीचे ठिकाण - अमरावती ग्रामीण
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 29/10/2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment