Skip to main content

हाऊसिंग बोर्ड गोवा भरती 2021.

 हाऊसिंग बोर्ड गोवा भरती 2021.

   हाऊसिंग बोर्ड गोवा मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .


1) पदाचे नाव - कनिष्ठ इंजिनिअर
    पद संख्या -  02
    शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा /डिग्री
    पे - स्केल लेव्हल - 05 लेव्हल


2) पदाचे नाव - कनिष्ठ लिपिक
    पद संख्या -  01
    शैक्षणिक पात्रता - 12 वि ,संगणक ज्ञान
    पे - स्केल लेव्हल - 02 लेव्हल


3) पदाचे नाव - मल्टी टास्किंग स्टाफ 
    शैक्षणिक पात्रता - 10 वि
    पद संख्या - 02
    पे - स्केल लेव्हल - 01 लेव्हल


वरील सर्व पदासाठी मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .


अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 08/11/2021 


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा


Comments