Skip to main content
भारत सरकार अग्निशमन सेवा ,नागपूर भरती प्रक्रिया 2021.
भारत सरकार अग्निशमन सेवा ,नागपूर भरती प्रक्रिया 2021.
भारत सरकार अग्निशमन सेवा ,नागपूर भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव - प्रयोगशाळा तंत्रज्ञ
पद संख्या - 07
शैक्षणिक पात्रता - सायन्स शाखेतून पदवी उत्तीर्ण.
वेतनश्रेणी - 44900- 142400/-
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 21/12/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment