Skip to main content
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती प्रक्रिया 2021.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती प्रक्रिया 2021.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव व पद संख्या - - 8) यांत्रिक मोटारगाडी - 05
- 10) प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 15
एकूण पद संख्या - 199
शैक्षणिक पात्रता -
माळी पदासाठी - 10 वि
प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 12 वि विज्ञान
उर्वरित सर्व पदासाठी 10 वी उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रात ITI उत्तीर्ण असणे आवश्यक .
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 01/11/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment