केंद्रीय विद्यालय जळगाव भरती प्रक्रिया 2021.
केंद्रीय विद्यालय जळगाव भरती येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1) पदाचे नाव - PGT (शिक्षक)
शैक्षणिक पात्रता - M.A/M.SC /इंटरमेजिऐट /समकक्ष.
वेतनमान - 27500/-
2) पदाचे नाव - TGT (शिक्षक)
शैक्षणिक पात्रता - पदवी
वेतनमान - 26250/-
3) पदाचे नाव - PGT
शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी
वेतनमान - 27500
4) पदाचे नाव - संगणक शिक्षक
शैक्षणिक पात्रता - B. E/B. TECH /कॉम्प्युटर सायन्स
वेतनमान - 26250
5) पदाचे नाव - योगा शिक्षक
शैक्षणिक पात्रता - पदवी
वेतनमान - 21250
6) पदाचे नाव - डेटा एन्ट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता - 12 वि ,टायपिंग परीक्षा उत्तीर्ण.
वेतनमान - 448 प्रति दिवस.
शैक्षणिक पात्रता - 12 वि ,टायपिंग परीक्षा उत्तीर्ण.
वेतनमान - 448 प्रति दिवस.
7) पदाचे नाव - समुपदेशक
शैक्षणिक पात्रता - B.A/B.SC /कॉन्सलिंग डिप्लोमा.
वेतनमान - 21250/-
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 09/11/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
शैक्षणिक पात्रता - B.A/B.SC /कॉन्सलिंग डिप्लोमा.
वेतनमान - 21250/-
D.el.ed ,B.A sathi nhi ahe ka
ReplyDelete