प्रगत सिस्टीम प्रयोगशाळा ,भरती प्रक्रिया 2021.
प्रगत सिस्टीम प्रयोगशाळा ,हैद्राबाद येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव व पद संख्या -
- 2) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक - 08
- 4) कॉम्प्युटर ऑपरेटर - 03
शैक्षणिक पात्रता - 10 वि (SSC ) उत्तीर्ण असणे आवश्यक ,संबंधित क्षेत्रात ITI कोर्स उत्तीर्ण .
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 30/10/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment