भारत सरकार राष्ट्रीय प्रतिरक्षा रुधिर विज्ञान संस्था भरती 2021.
भारत सरकार राष्ट्रीय प्रतिरक्षा रुधिर विज्ञान संस्था मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1) पदाचे नाव - शास्त्रज्ञ
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - M.SC &P.HD
वेतनमान - 48000/-
2) पदाचे नाव - शास्त्रज्ञ (मेडिकल)
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - MBBS
वेतनमान - 61000/-
3) पदाचे नाव - सामाजिक कार्यकर्ता
पद संख्या - 02
शैक्षणिक पात्रता - MSW /M.A सायकॉलॉजी
वेतनमान - 32000/-
4) पदाचे नाव - प्रयोगशाळा तंत्रज्ञ
पद संख्या - 02
शैक्षणिक पात्रता - 12 वि विज्ञान +DMLT
वेतनमान - 18000/-
5) पदाचे नाव - परिचर
पद संख्या - 02
शैक्षणिक पात्रता - 10 वि
वेतनमान - 15800/-
6) पदाचे नाव - लिपिक
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - पदवी ,टायपिंग परीक्षा उत्तीर्ण
वेतनमान - 17000/-
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 05/11/2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment