महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनी भरती प्रक्रिया 2021.
महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनी ,मध्ये विजतंत्री पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव - विजतंत्री
पद संख्या - 40
शैक्षणिक पात्रता - 10 वि व विजतंत्री मध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 11/11/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment