Skip to main content
भारत कोकिंग कोल लिमिटेड भरती प्रक्रिया 2021.
भारत कोकिंग कोल लिमिटेड भरती प्रक्रिया 2021.
भारत कोकिंग कोल लिमिटेड मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1) पदाचे नाव - अमीन
पद संख्या - 08
शैक्षणिक पात्रता - 10 वि ,ITI
2) पदाचे नाव - ड्रेसर
पद संख्या - 18
शैक्षणिक पात्रता - 10 वि
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 18/11/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment