Skip to main content

महावितरण विद्युत कंपनी ,भरती प्रक्रिया 2021.

 महावितरण विद्युत कंपनी ,भरती प्रक्रिया 2021.

    महावितरण विद्युत कंपनी ,मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पदाचे नाव व पद संख्या - 
  • 1) विजतंत्री - 23
  • 2) तारतंत्री -  20
  • 3) कोपा -   10
शैक्षणिक पात्रता - 10 +2 उत्तीर्ण ,संबंधित क्षेत्रात ITI .

वेतनमान - शासकीय नियमानुसार .

अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 11/10/2021.

सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

Comments