आंतरराष्ट्रीय जनसंख्या संस्था ,भरती 2021.
आंतरराष्ट्रीय जनसंख्या संस्था ,मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव - वरिष्ठ प्रोजेक्ट अधिकारी
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - P. hd/ m.Phil/सामाजिक विज्ञान किंवा तत्सम पदवी.
वेतनमान - 60000/- प्रतिमहा .
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 27/10/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment