भारत सरकार नॅशनल फर्टीलायझर लिमिटेड भरती 2021.
भारत सरकार नॅशनल फर्टीलायझर लिमिटेड मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव व पद संख्या -
1) कनिष्ठ अभियंता सहाय्यक (उत्पादन ) - 87
2)कनिष्ठ अभियंता सहाय्यक (इन्स्ट्रुमेंटेशन ) - 15
3)कनिष्ठ अभियंता सहाय्यक (इलेक्ट्रिकल ) - 07
4) अटेंडन्ट ग्रेड - I - (मेकॅनिकल) - 17
5)अटेंडन्ट ग्रेड - I - (इलेक्ट्रिकल) - 19
6) लोको अटेंडन्ट ग्रेड - III - 19
7)लोको अटेंडन्ट ग्रेड - II - 04
8) मार्केटिंग रेप्रेसेंटेव्हीव - 15
शैक्षणिक पात्रता - पद क्र .01 ते 03 साठी इंजिनिअरिंग डिप्लोमा व पद क्र .4 ते 8 साठी 10 वि उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रात ITI.
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 10/11/2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment