Skip to main content
जनरल प्रशासन विभाग ,गोवा भरती प्रक्रिया 2021.
जनरल प्रशासन विभाग ,गोवा भरती प्रक्रिया 2021.
जनरल प्रशासन विभाग ,गोवा मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1)पदाचे नाव - वरिष्ठ सहाय्यक
पद संख्या - 20
शैक्षणिक पात्रता - पदवी ,संगणक ज्ञान
2)पदाचे नाव - स्टेनोग्राफर
पद संख्या - 15
शैक्षणिक पात्रता - 12 वि ,संगणक ज्ञान
3)पदाचे नाव - कनिष्ठ सहाय्यक
पद संख्या - 42
शैक्षणिक पात्रता - 12 वि ,संगणक ज्ञान
4)पदाचे नाव - मल्टी टास्किंग स्टाफ
पद संख्या - 31
शैक्षणिक पात्रता - 10 वि
वरील सर्व पदांसाठी कोकणी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 10 /11/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment