Skip to main content
राष्ट्रीय आरोग्य विभाग धुळे भरती 2021.
राष्ट्रीय आरोग्य विभाग धुळे भरती 2021.
राष्ट्रीय आरोग्य विभाग धुळे येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1)पदाचे नाव - ऑपटोमॅट्रिस्ट
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - ऑपटोमॅट्रिस्ट मध्ये बॅचलर पदवी.
वेतनमान - 20,000/-
2)पदाचे नाव - इंटरव्हेशनिस्ट
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - श्रावणदोष /मतिमंद मध्ये पदवी
वेतनमान - 28000/-
3)पदाचे नाव - सामाजिक कार्यकर्ता
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - MSW
वेतनमान - 28,000/-
4)पदाचे नाव - फार्मासिस्ट
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - D.PHARMA/B.PHARMA
वेतनमान - 17000/-
5)पदाचे नाव - सायकॉलॉजीस्ट
पद संख्या - 02
शैक्षणिक पात्रता - सायकॉलॉजी पदवी
वेतनमान - 30,000/-
6)पदाचे नाव - अकाऊंटंट
पद संख्या - 02
शैक्षणिक पात्रता - B.COM
वेतनमान - 18,000/-
7)पदाचे नाव - डेंटल सहाय्यक
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - 12 वि ,डेंटल दवाखान्यातील अनुभव
वेतनमान - 15000/-
8)पदाचे नाव - फिजिओथेरपीस्ट
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - फिजिओथेरपीस्ट मध्ये पदवी
वेतनमान - 20,000/-
9)पदाचे नाव - लॅब तंत्रज्ञ
पद संख्या - 02
शैक्षणिक पात्रता - DMLT
वेतनमान - 17,000/-
10)पदाचे नाव - स्टाफ नर्स
पद संख्या - 42
शैक्षणिक पात्रता - GNM/B.SC नर्सिंग
वेतनमान - 20,000/-
11)पदाचे नाव - टेकनिशीयन
पद संख्या - 04
शैक्षणिक पात्रता - 10 वी
वेतनमान - 17,000/-
12) पदाचे नाव - ऑडिओलॉजिस्ट
पद संख्या - 02
शैक्षणिक पात्रता - ऑडिओलॉजिस्ट मध्ये पदवी
वेतनमान - 25,000/-
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 08/11/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment