Skip to main content

शासकीय स्त्री रुग्णालय ,नागपूर भरती प्रक्रिया 2021.

 शासकीय स्त्री रुग्णालय ,नागपूर भरती प्रक्रिया 2021.

  शासकीय स्त्री रुग्णालय ,नागपूर येथे स्त्री सहाय्यकारी परिचारिका पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .




पदाचे नाव - स्त्री सहाय्यकारी परिचारिका


पद संख्या - 20


शैक्षणिक पात्रता - 12 वी 45 %गुणासह उत्तीर्ण /मागासवर्गीय उमेदवार 35 %गुणासह उत्तीर्ण .


अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 14/10/2021.


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .


Comments